Even though I am gone, I am still with the Khandekar family.
Even though I'm gone, I know how much you love me.
The love you have given me is eternal.
I am also happy here, I have reached my motherland,
But sometimes being alone scares me, especially at night
I think I wanted to be with you.
Yes, I will come again, I will come again, I will come again.
Wait for me.
Your obedient Tiger
जरी मी गेलो असलो तरी, मी अजूनही खांडेकर फॅमिलीबरोबर आहे.
जरी मी गेलो असलो, तरी तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता हे मला कळत आहे.
तुम्ही मला दिलेले प्रेम चिरंतन आहे.
मी पण इथे मजेत आहे, आपल्या मातृभूमीत पहुडलो आहे,
पण कधी कधी एकटा असल्याने मला भीती वाटते, रात्रीला तर जास्तच
वाटते कि मी तुमच्या बरोबरच पाहिजे होतो.
हो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.
माझी वाट पहा.
तुमचाच आज्ञाधारक टायगर